दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

महाराष्ट्र आरोग्य विभाग मध्ये भरती; 40,000 रुपयाची नोकरी ( संपूर्ण माहिती बघा )

Arogya Vibhag Bharti 2023 | आरोग्य विभाग भरती 2023

Arogya Vibhag ( Public Health Department ) published a notification regarding the Posts of Medical Officer – Grade-B Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 फेब्रुवारी 2023

शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, गट-ब

एकूण पद संख्या: 24 जागा

अ. क्र. जिल्हा  पद संख्या 
01 धुळे 04
02 नाशिक 07
03 नंदुरबार, 07
04 जळगांव 05
05 अहमदनगर 01

शैक्षणिक पात्रता: बी.ए.एम.एस. (B.A.M.S)

नोकरी ठिकाण: धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर

फी: फी नाही

अर्ज: ऑफलाईन 

पगार: 40,000/- Rs ते 45,000/- Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये नंदुरबार (नाशिक,/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर) यांचे कार्यालयात.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

हि कंत्राटी पद भरती आहे ( 11 महिन्याच्या कालावधी साठी )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.