WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Arjuni Morgaon Jobs 2025 | अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील जॉब्स: 22 मार्च 2025

Gondia Private Jobs 2025 | ( गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

Here in this blog post, we have shared the Jobs from Gondia District in 2025, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Jayadurga Junior College Gaurnagar T.Arjuni/Mor, Dist. Gondia., has published a notification regarding the Posts of Teachers in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

जाहिरात पब्लिश तारीख: 22 मार्च 2025

मुलाखत तारीख: 06 एप्रिल 2025 ( सकाळी 11:00 AM वाजता  )

बँक चे नाव: जयदुर्गा कनिष्ठ महाविद्यालय गौरनगर ता.अर्जुनी/मोर, जि. गोंदिया.

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 क.म.वि. शिक्षक (विज्ञान) 01
02 क.म.वि. शिक्षक (कला) 01

पात्रता:

क.म.वि. शिक्षक (विज्ञान) – एम.एस.सी. बि.एड.
क.म.वि. शिक्षक (कला) – एम.ए. बि.एड. (दोन विषयात पदव्युत्तर)

नोकरी ठिकाण: गोंदिया

निवड प्रक्रिया: मुलाखत

पत्ता: जयदुर्गा हायस्कुल एवं कनिष्ठ महाविद्यालय गौरनगर, ता. अर्जनी/मोर, जि. गोंदिया

WhatsAppचॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका


Expired:

[expand title=”* अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील जॉब्स: 11 फेब्रुवारी 2022*“]

Gondia Private Jobs 2022 ( गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Gondia, Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal city, and Vidarbha. We are not the Company / Institute owner or the recruiters. 

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Arjuni Morgaon taluka from the Gondia District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Rukhma Mahila Mahavidyalaya (Home Science) Navegaon / Bandh Ta. Arjuni / Mor. Dist. Gondia has published a notification regarding the Posts of Lecturer, Physical Teacher, Librarian, Laboratory Assistant, Chief Clerk, Senior Clerk, Junior Clerk, Library Attendant, Laboratory, Attendant, and Peon in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

रूखमा महिला महाविद्यालय (गृहविज्ञान) नवेगाव/बांध ता. अर्जुनी/मोर.जि.गोंदिया

जाहिरात पब्लिश तारीख: 11 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 20 फेब्रुवारी 2022 [ ( 10:30 AM ते 03:00 PM ) वाजता ]

विद्यालय चे नाव: रूखमा महिला महाविद्यालय (गृहविज्ञान) नवेगाव/बांध ता. अर्जुनी/मोर.जि.गोंदिया

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या 
01 अधिव्याख्याता 09
02 शारीरिक शिक्षक
01
03 ग्रंथपाल
01
04 प्रयोगशाळा सहायक
01
05 मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक
03
06 ग्रंथालय परिचर
01
07 प्रयोगशाळा परिचर
04
08 शिपाई 04

पात्रता:

अधिव्याख्याता – एम.ए. (इंग्रजी) एम.एस.सी. (भौतिक शास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, न्युट्रिशन, टेक्सटाईल, एफ. आर. एम., एक्सटेंशन, एच.डी., नेट/सेट, पी.एच.डी.
शारीरिक शिक्षक – एम.पी.एड., नेट/सेट पी.एच.डी.
ग्रंथपाल – एम.लिब. नेट / सेट पी.एच.डी.
प्रयोगशाळा सहायक – बारावी पास विज्ञान विषयासह
मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक – पदवी पास एम.एस.सी.आय.टी., सी.सी.सी. व टायपिंग आवश्यक व लि. अनुभव 05 वर्षे
ग्रंथालय परिचर – बारावी पास सी.लिब.
प्रयोगशाळा परिचर – बारावी पास विज्ञान विषयासह
शिपाई – दहावी पास/ नापास

नोकरी ठिकाण: नवेगाव/बांध ता. अर्जुनी/मोर.जि.गोंदिया

मुलाखत पत्ता: रूखमा महिला महाविद्यालय (गृहविज्ञान) नवेगाव/ बांध ता. अर्जुनी / मोर. जि. गोंदिया डॉ. अ. का. कापगते यांचे दवाखान्याजवळ, मेन रोड, नवेगाव/बांध.

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: dn

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now