दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Amravati SRPF Bharti 2022 | राज्य राखीव पोलीस बल गट (अमरावती) भरती 2022 ( शुद्धिपत्रक )

Amravati SRPF 2022 | राज्य राखीव पोलीस बल गट (अमरावती) भरती 2022

Amravati SRPF has published a notification regarding the Posts of Food servant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

राज्य राखीव पोलीस बल गट  मध्ये “भोजन सेवक ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is SRPF?

State Reserve Police Force ( राज्य राखीव पोलीस बल )

***समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 9, अमरावती ( भोजन सेवक या पदाची सरळसेवा भरती 2021-2022 जाहिरात )***

जाहिरात तारीख: 01 जानेवारी 2022

शुद्धिपत्रक तारीख: 24 जानेवारी 2022

अर्ज सुरु तारीख: 03 जानेवारी 2022 ( 10:00 AM ते  05:00 PM ) वाजता पर्यंत 

शेवटची तारीख: 20 जानेवारी 2022 ( 10:00 AM ते  05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: भोजन सेवक

पद संख्या: 05

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 भोजन सेवक 05

शैक्षणिक पात्रता:  07 वी पास 

फी: DD [ ASSISTANT COMMANDANT.S.R.P.F.GR.S AMRAVATI) यांचे नावाने ] 

  • खुला प्रवर्ग: 300 Rs
  • राखीव प्रवर्ग: 150 Rs

नोकरी ठिकाण: अमरावती

वयोमर्यादा: 20 जानेवारी 2022 ( 18 ते 38 वर्षे ) [ मागासवर्गीय- 43 वर्षे ] 

पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs

परीक्षेचा दिनांक व वेळ: 24 जानेवारी 2022 ( 07:00 AM ) वाजता [ या तारखेला उपस्थित राहू नये ]

परीक्षा केंद्र: राज्य राखीव पोलीस बल गट 9, अमरावती वडाळी नाका, चांदुर रेल्वे रोड अमरावती ( येथील कवायत मैदानावर ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट 9, अमरावती वडाळी नाका, चांदुर रेल्वे रोड अमरावती

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

शुद्धिपत्रक: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )