दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Amravati Police Bharti 2022 | अमरावती पोलीस भरती 2022

Maharashtra Police Amravati Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस विभाग (अमरावती) भरती 2022

Maharashtra Police Amravati has published a notification regarding the Post of Legal Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

पोलीस विभाग अमरावती अंतर्गत विधी अधिकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 02 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विधी अधिकारी ( गट अ )  02

शैक्षणिक पात्रता: 

01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनद धारक असेल 

02)  07 वर्षाचा अनुभव असावा 

03)  मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे 

नोकरी ठिकाण: अमरावती

फी:  फी नाही

वयोमर्यादा: 62 वर्षे 

पगार: 30,000 Rs + 5,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.


 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

हि कंत्राटी पद भरती आहे ( 11 महिन्याकरिता )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* अमरावती पोलीस भरती 2022*

Amravati Police Bharti 2022 | अमरावती पोलीस भरती 2022

Amravati Police has published a notification regarding the Posts of Legal officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अमरावती पोलीस मध्ये विधी अधिकारी पदा या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 मे 2022

शेवटची तारीख: 25 मे 2022 ( 06:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: विधी अधिकारी 

पद संख्या: 04

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विधी अधिकारी ( गट – ब ) 01
02 विधी अधिकारी   03

शैक्षणिक पात्रता:

01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनद धारक असेल 

02)  05 वर्षाचा अनुभव असावा 

03)  मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे 

नोकरीचे ठिकाण: अमरावती

वयोमर्यादा: 60 वर्षे 

फी: DD ( P.A To commissioner of police, Amravati city ) 

500 Rs  

पगार: 20,000 Rs ते 25,000 Rs  + ( 3000 Rs ) [ दूरध्वनी व प्रवास खर्च ] 

अर्ज पद्धती: ऑफलाइन ( पोस्टाने किंवा प्रत्यक्ष )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलिस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर, TB हॉस्पिटल जवळ, माल टेकडीरोड, अमरावती

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे ) 11 महिन्याकरिता आहे [ कृपया जाहिरात बघा ]