दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Amaravati Mahanagarpalika Bharti 2021 | अमरावती महानगरपालिका भरती

Amaravati Mahanagarpalika Bharti 2021 | अमरावती महानगरपालिका भरती 2021

Amaravati Mahanagar palika has published a notification regarding the Posts of Part time Medical Officer in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

अमरावती महानगरपालिका  मध्ये “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

शेवटची तारीख: 15 एप्रिल 2021

पद संख्या: 04

शैक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस

नोकरी ठिकाण: अमरावती

वयोमर्यादा: 70 वर्षापर्यंत.

पगार: 36000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य शहरी अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका अमरावती, राजमहल चौक अमरावती – 444601

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )