दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Akot Jobs 2022 | अकोट तालुक्यातील जॉब्स: 23 एप्रिल 2022

Akola Private Jobs 2022 | ( अकोला जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Akola, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Akot taluka from the Akola District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Please Refer Notification for more information.

अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

VIDYANCHAL The School, Akot, Dist.- Akola has published a notification regarding the Posts of Teachers in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 23 एप्रिल 2022

मुलाखत तारीख: 24 एप्रिल 2022 रविवार ला ( 09:00 AM ते 03:00 PM ) वाजता 

स्कूल चे नाव: विद्यांचल द स्कूल, दत्त मंदिर, अकोला रोड, अकोट, जि.- अकोला महाराष्ट्र 444101

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 Primary
02 Middle Secondary
03 Dance Teacher 02
04 Art & Craft Teacher 02
05 Sports Teacher (Male-02/Female-02) 04
06 Karate Coach 01
07 Yoga Teacher 01
08 Music Teacher 01
09 Pre-Primary Teacher (Mentor/Tutor)

पात्रता: B.Sc/MSc B.Ed with relevant Exp / Any PG + 1 B.Ed (Teaching & Administrative Experience of 8 – 10 Years)

नोकरी ठिकाण: अकोट, जि.- अकोला

पत्ता: विद्यांचल द स्कूल, दत्त मंदिर, अकोला रोड, अकोट, जि.- अकोला महाराष्ट्र 444101

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.