दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Air India Express Recruitment 2020 | AIR मध्ये विविध पदांची भरती

Air India Express Recruitment 2020एअर इंडिया एक्सप्रेस भरती २०१९

एअर इंडिया एक्सप्रेस ही एअर इंडियाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एअर इंडियाच्या या कमी किंमतीच्या हाताचे मुख्यालय केरळच्या कोची येथे आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 एअर इंडिया एक्सप्रेस मध्ये १४ पदांची भरती

शेवटची तारीख: जाहिरातीच्या १५ दिवसांच्या आत.

जाहिरात क्र: उपलब्ध  नाही

एकूण पदे: १४

पदाचे नाव: मुख्य वित्त, उप प्रबंधक, अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ अधिकारी

[table id=52 /]

 🎓विभागाचे नाव: Air India Express

शैश्निक अहर्ता: Degree, M.CA, CA, B.E/B.Tech

  • Chief of Finance -Grade -M-8 [Mumbai]: CA
  • Deputy Manager –Airport Service: Graduate in any discipline from a recognized university
  • Officer -Airport Services: Graduate in any discipline from a recognized university
  • Senior Assistant –Airport Services: Graduate in any discipline from a recognized university
  • Senior Assistant –Airport Services: Graduate in any discipline from a recognized university
  • Dy. Manager -IT Applications Development: BE / B.Tech –Computer Science / MCA
  • Dy. Manager -IT [IT Support Services]: BE / B.Tech –Computer Science/Electronics Engineering / MCA
  • Dy. Manager -IT [Infrastructure and Networks]: BE / B.Tech –Computer Science/Electronics Engineering / MCA
  • Senior Officer -IT [Application Development: BE / B.Tech–Computer Science/MCA
  • Senior Officer -IT [IT Support Services]: BE / B.Tech Computer Science /BSc IT/BSc Computer Science/BCA// Graduate in Computer Science /Diploma in Computer Engineering from State Board

वयोमर्यादा: ३० ते ५०

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

अर्ज पद्धति: ऑफलाइन

फी:

General & OBC: ५०० रूपए Through DD In favour of ( Air India Express Limited, payable at Mumbai )

अनुसूचित जाती / जमाती / माजी-सैनिक उमेदवार: यांना फी नाही

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख: २२-१२-२०२०

🔴  शेवटची तारीख: जाहिरातीच्या १५ दिवसांच्या आत.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट:   पाहा 

अर्ज:  पाहा

पत्ता:

The Chief of HRAir India Express Limited Airlines House,

Durbar Hall Road,Near Gandhi Square,Kochi-682016

अप्लाई कस करायच: तुम्हाला अर्जावर क्लिक करायच आहे नंतर अर्ज येइल तो भरा

पगार: ४०००० ते २२५००० ( पदानुसार change )