AIIMS Nursing Officer Bharti 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये नर्सिंग ऑफिसर पदांची भरती
AIIMS Nursing Officer Bharti 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर भरती
AIIMS has published a notification regarding the Posts of Nursing Officer Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
***Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET)***
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये नर्सिंग ऑफिसर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
What is AIIMS?
The All India Institutes of Medical Sciences (AIIMS) are a group of autonomous government public medical universities of higher education under the jurisdiction of the Ministry of Health and Family Welfare, Government of India.
जाहिरात क्र: 268/2025
जाहिरात पब्लिश तारीख: 25 जुलै 2025
शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025 (05:00 PM)
परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा (NORCET-9)
पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर
पद संख्या: 3500 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ग्रुप B & C (नर्सिंग ऑफिसर | 4500+ |
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
- General/OBC: 3000/- Rs
- SC/ST/EWS: 2400/- Rs
- PWD: फी नाही
पगार: 9,300/- रुपये ते 34,800/- रुपये
परीक्षा (CBT):
CBT परीक्षा (Stage I): 14 सप्टेंबर 2025
CBT परीक्षा (Stage II): 27 सप्टेंबर 2025
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.