WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Aheri Jobs 2022 | अहेरी तालुक्यातील जॉब्स: 03 फेब्रुवारी 2022

Gadchiroli Private Jobs 2021 ( गडचिरोली जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Aheri taluka from the Gadchiroli District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Van Vaibhav Shikshan Mandal Aheri, Tah-Aheri, Dist- Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी, ता-अहेरी, जिल्हा- गडचिरोली

जाहिरात पब्लिश तारीख: 03 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत 

मंडळ चे नाव: वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी, ता-अहेरी, जिल्हा- गडचिरोली

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राचार्य 03

पात्रता: 

  • First Class B.Pharm with Master Degree 
  • Ph.D
  • 15 वर्षे अनुभव 

अर्ज पाठवीन्याचा पत्ता:Office, Off. Principal. Mahatma Jyotiba Fule Arts College, Ashti, Tah-Chamorshi. Dist.-Gadchiroli. Pin 442707

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: ls


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now