Kuhi Jobs 2022 | कुही तालुक्यातील जॉब्स: 13 ऑगस्ट 2022
Kuhi Jobs 2022 | कुही तालुक्यातील जॉब्स: 13 ऑगस्ट 2022
Here in this blog post, we have shared the Jobs from kuhi taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Kuhi taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही नागपुर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
SHRI SADGURU DATTA INSTITUTE OF PHARMACY, KUHI, Tah-Kuhi, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Associate Professor, Lecturer, Assistant Professor, Lab. Technician and Lab. Attendant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
श्री सद्गुरु दत्त इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कुही, तह-कुही, जि. नागपूर मध्ये “असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर, लॅब. तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 13 ऑगस्ट 2022
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असोसिएट प्रोफेसर | 04 |
02 | असिस्टंट प्रोफेसर | 06 |
03 | लेक्चरर | 06 |
04 | लॅब. तंत्रज्ञ | 04 |
05 | प्रयोगशाळा परिचर | 04 |
शैक्षणिक पात्रता:
असोसिएट प्रोफेसर – M.Pharm with Exp. |
लेक्चरर – M.Pharm |
असिस्टंट प्रोफेसर – B.Pharm/ M.Pharm |
लॅब. तंत्रज्ञ – D.Pharm/B.Sc. |
प्रयोगशाळा परिचर – HSC (Science) |
नोकरी ठिकाण: कुही, तह-कुही, जि. नागपूर
अर्ज: ऑनलाइन ( ईमेल )
ईमेल ID: [email protected]
पत्ता: श्री सद्गुरु दत्त इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कुही, तह-कुही, जि. नागपूर ( मौजा भोजापूर, कुही अकोली रोड, तह-कुही, जि. नागपूर – 441202 )
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
Expired:
* कुही तालुक्यातील जॉब्स: 12 मार्च 2022*Mahamayadevi Vidyalaya Mandhal, Tal. Kuhi, Distt. Nagpur has published a notification regarding the Posts of Assistant Teacher And Laboratory Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
Mahamayadevi Vidyalaya Mandhal, Tal. Kuhi, Distt. Nagpur
जाहिरात पब्लिश तारीख: 12 मार्च 2022
मुलाखत तारीख: 22 मार्च 2022 ( 10:00 AM ते 05:00 PM )
विद्यालय चे नाव: महामायादेवी विद्यालय मांढळ, ता. कुही, जि. नागपूर
पदाचे नाव:
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सहाय्यक शिक्षक | 01 |
02 | प्रयोगशाळा सहाय्यक |
01 |
पात्रता:
सहाय्यक शिक्षक – बीए बीएड (इंग्रजी, इतिहास) |
प्रयोगशाळा सहाय्यक – इ. 10 वी पास (विज्ञान, गणित) |
निवड प्रक्रिया: मुलाखत
नोकरी ठिकाण: मांढळ, ता. कुही, जि. नागपूर
पत्ता: महामायादेवी विद्यालय मांढळ, ता. कुही,, जि. नागपूर
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
src: lm
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]