National Cancer Institute Nagpur Bharti 2026 | राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2026
National Cancer Institute Nagpur Bharti 2026 | राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2026
National Cancer Institute Nagpur has published a notification regarding the Posts of “Driver” in 2026 . Candidates who are interested can read the notification and Apply.
राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर मध्ये “ड्राइवर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 25 मार्च 2026
मुलाखत तारीख: 28 मार्च 2026 ( शनिवार ) ला सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 दरम्यान
पदाचे नाव: ड्राइवर
पद संख्या: 10
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ड्राइवर | 10 |
शैक्षणिक पात्रता: ड्रायव्हिंग लायसन्स, बॅज बिल्ला अनिवार्य /सड़क नियम आणि विनियमांची माहिती
अनुभव: किमान 2 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: नागपूर
फी: नाही
अर्ज: ऑनलाइन ( ईमेल )
निवड प्रक्रिया: मुलाखत
ईमेल: careers@ncinagpur.in
पत्ता: नॅशनल कॅन्सर इन्स्टिटूट, खसरा नंबर 25, आउटर हिंगना रिंग रोड, मौजा- जामठा, नागपुर.
*उम्मीदवारों को अपना नवीनतम सीवी, पासपोर्ट आकार का फोटो, पंजीकरण कार्ड, प्रमाण पत्र, आधार कार्ड और अनुभव प्रमाणपत्र, अन्य प्रशस्तिपत्र और सैलरी स्लीप साथ लाना है
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
Expired: