WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

( NIT ) Nagpur Improvement Trust Bharti 2025 | नागपूर सुधार प्रन्यास मध्ये पदभरती

Nagpur Improvement Trust Bharti 2025 | नागपूर सुधार प्रन्यास भरती 2025

Nagpur Improvement Trust has published a notification regarding the Posts of Lower Grade Stenographer – English and Marathi in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.

***नागपूर सुधार प्रन्यासमध्ये खालील नमुद केल्यानुसार सेवानिवृत्त कर्मचान्यांची तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.***

नागपूर सुधार प्रन्यास मध्ये “निम्नश्रेणी लघुलेखक (स्टेनो) – इंग्रजी व मराठी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 सप्टेंबर 2025

शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025

पदाचे नाव: निम्नश्रेणी लघुलेखक (स्टेनो) – इंग्रजी व मराठी 

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 निम्नश्रेणी लघुलेखक (स्टेनो) – इंग्रजी व मराठी  02

नोट: अर्जदार शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त असावा.

पात्रता: मराठी व इंग्रजी 100 श.प्र.मि. लघुलेखन गति आणि मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 80 श.प्र. मि. टंकलेखनाची गति तसेच लघुलेखक/टंकलेखनाचा पुरेसा अनुभव आवश्यक.

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 65 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही तात्पुरती पदभरती 01 वर्ष आहे )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

[expand title=”*नागपूर सुधार प्रन्यास भरती 2024*“]

Nagpur Improvement Trust Bharti 2024 | नागपूर सुधार प्रन्यास भरती 2024

Nagpur Improvement Trust has published a notification regarding the Posts of Assistant Engineer Grade – 1 (Electrical) in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.

***नागपूर सुधार प्रन्यासमध्ये खालील नमुद केल्यानुसार सेवानिवृत्त कर्मचान्यांची तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.***

नागपूर सुधार प्रन्यास मध्ये “सहाय्यक अभियंता श्रेणी 1 (विद्युत)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 ऑगस्ट 2024

शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2024 

पदाचे नाव: सहाय्यक अभियंता श्रेणी 1 (विद्युत) 

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक अभियंता श्रेणी 1 (विद्युत)  01

पात्रता: अर्जदाराने ( MSEB )  एमएसईबी / निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले असावे.

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 65 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही तात्पुरती पदभरती 11 महिन्याकरिता आहे )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]

Expired:

[expand title=”*नागपूर सुधार प्रन्यास भरती 2022*“]

Nagpur Improvement Trust 2022 | नागपूर सुधार प्रन्यास भरती 2022

Nagpur Improvement Trust has published a notification regarding the Posts of Civil Engineering Assistant / Junior Engineer and Surveyor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

***नागपूर सुधार प्रन्यासमध्ये खालील नमुद केल्यानुसार सेवानिवृत्त कर्मचान्यांची तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.***

नागपूर सुधार प्रन्यास मध्ये “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता आणि सर्वेक्षक सर्वेक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता आणि 

पद संख्या: 08+

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता 08
03 भुमापक / सर्वेयर आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात बघावी

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / कनिष्ठ अभियंता – नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयात 572/1900 मधील अनधिकृत अभिन्यास तथा गुंठेवारी अधिनियमांतर्गत अभिन्यास मंजुरीची तसेच त्यामधील भुखंड -नियमितीकरणाची प्रकरणे हाताळण्यासंबंधाने पुरेसा अनुभव
भुमापक / सर्वेयर – शासनाच्या भुमी अभिलेख, नगर भुमापन कार्यालयात भुमापक तथा तालुका निरिक्षक, जमिनीचे मोजमाप / सर्व्हे करण्याच्या व तत्सम पदावर काम केल्याचा पुरेसा अनुभव.

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 60 वर्षे 