दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

RailTel Corporation of India bharti 2021 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2021

RailTel Corporation of India bharti 2021 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2021

RailTel Corporation of India has published a notification regarding the Posts of JGM / DGM (Tech) in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is RailTail?

RailTel Corporation of India Ltd. is under the ownership of Indian Railways, Ministry of Railways, Government of India focusing on providing broadband and VPN services.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये “जेजीएम / डीजीएम (टेक)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 06 डिसेंबर 2021

शेवटची तारीख:  01 जानेवारी 2022 

पदाचे नाव: जेजीएम / डीजीएम (टेक)

पद संख्या: 03

पात्रता: 08 ते 10 वर्षे राजपत्रित सेवा मध्ये कार्यरत / निवृत्त

फी: नाही 

नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, नागपूर, राची, सिकंदराबाद

अर्ज पद्धती: ऑफलाईन (Offline)

वयोमर्यादा:

प्रतिनियुक्ती / अवशोषण – 55 वर्षे
पुनर्रोजगार – 64 वर्षे

पगार:  80,000 Rs ते 2,40,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  कृपया जाहिरात बघा 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )