WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Sironcha Jobs 2025 | सिरोंचा तालुक्यातील जॉब्स: 19 जुलै 2025

Gadchiroli Private Jobs 2025 | गडचिरोली जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स

Here in this blog post, we have shared the Jobs from Gadchiroli district in 2025, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia City, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Kasturba Gandhi Balika Vidyalaya, Sironcha, GADCHIROLI has published a notification regarding the Post of Full-time Teacher posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 19 जुलै 2025

शेवटची तारीख: 24 जुलै 2025

विद्यालय चे नाव: कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सिरोंचा

पद संख्या: 02 जागा 

पदाचे नाव:

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या 
01 पूर्णवेळ शिक्षक 02

पात्रता:  बी.ए. (संबंधित विषय ) + बी.एड्.

अर्ज: ऑनलाईन ( इमेल ID ) / ऑफलाईन 

इमेल ID: sironchakghb@gmail.com

निवड प्रक्रिया: मुलाखत ( Interview )

पगार: 20,000 Rs 

पत्ता: कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सिरोंचा

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”* गडचिरोली जिल्ह्यातील ( जाहिरात पब्लिश तारीख: 30 नोव्हेंबर 2021 ) *“]

Gadchiroli Private Jobs 2021 ( गडचिरोली जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Sironcha taluka from the Gadchiroli District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

श्री संत गजानन महाराज वाणिज्य महाविद्यालय सिरोंचा ता. सिरोचा जि. गडचिरोली

जाहिरात पब्लिश तारीख: 30 नोव्हेंबर 2021

मुलाखत तारीख:  05 डिसेंबर 2021 

एकुण पद संख्या: 14

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राध्यापक 06
02 कनिष्ठ लिपीक 03
03 ग्रंथपाल 01
04 शारिरीक शिक्षक 01
05 परिचर 03

पात्रता:   

प्राध्यापक – एम. कॉम / एम.ए. (मराठी, इंग्रजी)
कनिष्ठ लिपीक – पदवीधर, एम.एस.सी.आय.टी
ग्रंथपाल –  एम. लिब 
शारिरीक शिक्षक – एम.पी.एड
परिचर – 10  वी पास

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल )

Email ID: ssgmccolleges@gmail.com

पत्ता: श्री. संत गजानन महाराज वाणिज्य महाविद्यालय, सिरोंचा ता. सिरोंचा जि. गडचिरोली कोंड्रा बिल्डींग, बँक ऑफ इंडियाजवळ, सिरोंचा

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: dn

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now