WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Government Polytechnic Achalpur ( Amravati ) bharti 2025 | गवर्नमेंट पॉलिटेक्निक अचलपूर (अमरावती) भरती

Government Polytechnic Achalpur ( Amravati ) Bharti 2025 | शासकीय तंत्रनिकेतन अचलपूर ( अमरावती ) भरती 2025

Government Polytechnic Achalpur ( Amravati ) has published a notification regarding the Posts of “Visiting Lecturers” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय तंत्रनिकेतन अचलपूर ( अमरावती ) मध्ये “अभ्यागत ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Walk-In-Interview***

जाहिरात तारीख: 18 डिसेंबर 2025

मुलाखत तारीख: 22 डिसेंबर 2025 ( सकाळी 11.00 AM वा )

पदाचे नाव: अभ्यागत ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची

अ.क्र. पदाचे नाव  विभाग
01 अभ्यागत ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची स्थापत्य.अभि./यंत्र अभि./ संगणक अभि./अणुविदयुत अभि./विदयुत अभियांत्रिकी / इंग्रजी/गणित/भौतिकशास्त्र

शैक्षणिक पात्रता:

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) च्या मानकानुसार राहील.

अनुभवी, औदयोगिक क्षेत्रातील अनुभव व जास्तीची शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण: अचलपूर ( अमरावती )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

फी: नाही 

अर्ज करण्याचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन अचलपूर नेहरू मैदान अचलपूर कॅम्प (परतवाडा), जि. अमरावती

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा  ( लवकरच सर्व माहिती उपलब्ध होईल )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

गवर्नमेंट पॉलिटेक्निक अचलपूर (अमरावती) भरती 2021

Government Polytechnic Achalpur ( Amravati ) bharti 2021 | गवर्नमेंट पॉलिटेक्निक अचलपूर (अमरावती) भरती 2021

Government Polytechnic Achalpur ( Amravati ) has published a notification regarding the Posts of Visiting Lecturer in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

गवर्नमेंट पॉलिटेक्निक अचलपूर (अमरावती) मध्ये अतिथि अधिव्याख्याता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Walk-In-Interview***

पदाचे नाव: अतिथि अधिव्याख्याता  

मुलाखत  तारीख: 30 सप्टेंबर 2021 (सकाळी 11:00)

पद क्र  विभाग / विषय 
01 स्थापत्य अभियांत्रिकी (  Civil Engineering )
02 भौतिक शास्त्र ( Physics  ) 

शैक्षणिक पात्रता: संबधित विषयातील प्रथम श्रेनितिल पदवी 

सिलेक्शन: इंटरव्यू 

नोकरी ठिकाण: अचलपूर (अमरावती)

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now