दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ZP Yavatmal Bharti 2021 | जिल्हा परिषद यवतमाळ भरती 2021

ZP Yavatmal Bharti 2021 | जिल्हा परिषद यवतमाळ भरती 2021

ZP Yavatmal has published a notification regarding the recruitment of  Health Supervisor, Pharmacists, laboratory technicians, health workers and health workers (male) seasonal spraying staff vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

जिल्हा परिषद यवतमाळ मध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक ( पुरुष ) हंगामी फवारणी कर्मचारी  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

****आरोग्य विभागाशी संबंधित गट ( क ) सरळसेवा  पद भर्ती 2021***

अर्ज सुरु तारीख: 01 सप्टेंबर 2021

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 ( 11:59 PM वाजता पर्यंत  ) 

पद संख्या: 19 जागा

पदाचे नाव: औषध निर्माता, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक ( पुरुष ) हंगामी फवारणी कर्मचारी 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 औषध निर्माता 01
02 प्रयोग शाळा तंत्रज्ञ 01
03 आरोग्य पर्यवेक्षक 02
04 आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक ( पुरुष ) हंगामी फवारणी कर्मचारी  15
एकुण 19

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघा 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 45 वर्षे ) आरक्षण 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा( 01 सप्टेंबर 2021 पासून सुरु अर्ज  )

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

( सविस्तर ,माहिती लवकरच उपलब्ध होइल )

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )