WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Ordnance Factory Ambajhari ( Nagpur ) Bharti 2025 | ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल अंबाझारी ( नागपूर ) भरती

Ordnance Factory Hospital Ambajhari Bharti 2025 | ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी भरती 2025

Ordnance Factory Hospital Ambajhari, Nagpur has published a notification regarding the Posts of Medical Practitioner in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.

ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी मध्ये “वैद्यकीय चिकित्सक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 डिसेंबर 2025

मुलाखत तारीख: 29 डिसेंबर 2025

पदाचे नाव: वैद्यकीय चिकित्सक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय चिकित्सक 02

शैक्षणिक पात्रता: ( MBBS Degree ) 

  • एमसीआय मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेज ऑफ इंडियाकडून एमबीबीएस पदवी
  • मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी

नोकरी ठिकाण: अंबाझारी ( नागपूर )

फी: नाही

पगार: 75,000 Rs

मुलाखतीचे ठिकाण: ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, ( दत्तवाडी जवळ, डिफेन्स ) नागपूर

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा (  आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*ही कंत्राटी ( कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती ) पद भर्ती आहे

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

Yavatmal Jobs 2025

Ordnance Factory Ambajhari Bharti 2021 | ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी भरती 2021

Ordnance Factory Ambajhari, Nagpur has published a notification regarding the Posts of Medical Practitioner in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी मध्ये “वैद्यकीय चिकित्सक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वैद्यकीय चिकित्सक

मुलाखत तारीख: 18 ऑगस्ट 2021 

पद क्र  पदाचे नाव 
01 वैद्यकीय चिकित्सक

शैक्षणिक पात्रता: ( MBBS Degree ) 

  • एमसीआय मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेज ऑफ इंडियाकडून एमबीबीएस पदवी
  • मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी

नोकरी ठिकाण: अंबाझारी ( नागपूर )

फी: नाही

पगार: 75,000 Rs

मुलाखतीचे ठिकाण: Main Gate / Gate No. 1, Ordnance Factory, Ambazari, Nagpur

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा (  आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*ही कंत्राटी ( कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती ) पद भर्ती आहे

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now