WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Oil India Limited Bharti 2025 | ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

Oil India Limited Bharti 2025 | ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

Oil India Limited published a notification regarding the Posts of Workman (Boiler Attendant (Second Class), Operator – Security Grade III (Constable/Ex-Serviceman Background)Junior Technical Fireman, Public Health Sanitary Inspector, Boiler Attendant (First Class), Nurse (Grade V), Hindi Translator, Chemical Engineering Assistant, Civil Engineering Assistant, Computer Engineering Assistant, Instrumentation Engineering Assistant, Mechanical Engineering Assistant, & Electrical Engineering Assistant) Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Oil India Limited (OIL)?

Oil India Limited (OIL) is a central public sector undertaking engaged in the business of exploration, development and production of crude oil and natural gas, transportation of crude oil and production of liquid petroleum gas.

ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास), ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III (कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड), ज्युनियर टेक्निकल फायरमन, पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास), नर्स (ग्रेड V), हिंदी ट्रान्सलेटर, केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: HRAQ/REC-WP-B/2025-105

जाहिरात तारीख: 22 जुलै 2025

शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (11:59 PM)

एकूण पद संख्या: 262 जागा  

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) 14
02 ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III (कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड) 44
03 ज्युनियर टेक्निकल फायरमन 51
04 पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर 02
05 बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास) 14
06 नर्स (ग्रेड V) 01
07 हिंदी ट्रान्सलेटर 01
08 केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट 04
09 सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट 11
10 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट 02
11 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट 25
12 मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट 62
13 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट 31

शैक्षणिक पात्रता: 

बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) – 01) 10वी उत्तीर्ण 02) सेकंड क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III (कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड) – 01) 10वी उत्तीर्ण 02) 03 वर्षांचा पात्रताोत्तर पूर्णवेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबलच्या पदापेक्षा कमी किंवा राज्य पोलिस/राज्य सशस्त्र दल/संरक्षण/CAPF (BSF, CRPF, ITBP, CISF, इ.) मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही.
ज्युनियर टेक्निकल फायरमन – 01) 12वी उत्तीर्ण 02) फायर & सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स 03) अवजड वाहन चालक परवाना
पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर – 01) 12वी उत्तीर्ण 02) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा/ आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र 03) 01 वर्ष अनुभव
बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास) – 01) 10वी उत्तीर्ण 02) 1st क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
नर्स (ग्रेड V) – 01) B.Sc. (Nursing) 02) 02 वर्षे अनुभव
हिंदी ट्रान्सलेटर – 01) हिंदी /इंग्रजी पदवी 02) हिंदी /इंग्रजी ट्रांसलेशन कोर्स 03) संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र 04) 01 वर्ष अनुभव
केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट – 01) 10वी उत्तीर्ण 02) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट – 01) 10वी उत्तीर्ण 02) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट – 01) 10वी उत्तीर्ण 02) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट – 01) 10वी उत्तीर्ण 02) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication /Electronics & Communication/Electronics and Instrumentation/ Instrumentation/ Instrumentation and Control Engineering)
मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट – 01) 10वी उत्तीर्ण 02) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट – 01) 10वी उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC: 200/- Rs

SC/ST/EWS/PWD/ExSM: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

व्योमार्यदा: 18 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 3, 5, 8, 9, 10 , 11, 12, & 13: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 33 वर्षे
पद क्र.4 & 7: 18 ते 31 वर्षे
पद क्र.6: 18 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण: आसाम आणि अरुणाचल प्रदेश

पगार: 26,000 Rs ते 1,45,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”*Oil India Limited Bharti 2021*“]

Oil India Limited Bharti 2021 | ऑइल इंडिया भरती 2021

Oil India Limited has published a notification regarding the Posts of Junior Assistant (Clerk-cum- Computer Operator) Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

ऑइल इंडिया  मध्ये “कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम कंप्यूटर ऑपरेटर)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Oil India Limited is the second-largest government-owned hydrocarbon exploration and production corporation.

ऑइल इंडिया लिमिटेड ही सरकारच्या मालकीची दुसर्‍या क्रमांकाची हायड्रोकार्बन अन्वेषण व उत्पादन महामंडळ आहे.

पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम कंप्यूटर ऑपरेटर) 

पद संख्या: 120

अर्ज सुरु होण्याची तारीख: 01 जुलै 2021 ( 07:00 AM )

शेवटची तारीख:  15 ऑगस्ट 2021 ( 11:59 PM )

शैक्षणिक पात्रता:

  • शासकीय मान्यताप्राप्त मंडळ / विद्यापीठकडून कोणत्याही शाखेत (10+2) परीक्षा उत्तीर्ण सह 40% गुण 
  • संगणक अनुप्रयोग मध्ये डिप्लोमा / प्रमाणपत्र उत्तीर्ण 
  • MS Word, MS Excel, MS Powerpoint, etc.  

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 18 ऑगस्ट 2021 रोजी ( 18 वर्षे ते 30 ) वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC -03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी:

  • General/OBC Candidate(s): ₹ 200/-
  • SC / ST / EWS:  फी नाही 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अप्लाई कस करायच: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now