WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Collector Office Akola Bharti 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत ( सरळसेवेने ) विविध पदांची भरती

Collector Office Akola Bharti 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय अकोला भरती

Collector Office Akola has published a notification regarding the recruitment of Group C & D Posts ( Junior Clerk / Clerk-Typist, Stenographer-Typist, Driver, Garden Supervisor, Assistant Librarian, Filter Plant Operator, Fitter, Electrician, Pump Operator, Wireman, Driver-cum-Operator, Fireman, Peon and Valveman ) posts. Candidates who are interested can read the notification and apply.

अकोला जिल्ह्यातील अकोट, मूर्तीजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड व पातूर नगर परिषदा तसेच बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण १०३ रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्यात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत गट क आणि ड मधील पदे (कनिष्ठ लिपिक / लिपिक-टंकलेखक, लघुलेखक-टंकलेखक, चालक, उद्यान पर्यवेक्षक, सहायक ग्रंथपाल, फिल्टर प्लांट ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, वायरमन, चालक-सह-ऑपरेटर, फायरमन, शिपाई आणि व्हॉल्व्हमन) या पदा करिता जागा रिक्त आहेत.

जाहिरात तारीख: 26 नोव्हेंबर 2026

शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026

एकूण पद संख्या: 103 जागा

पदाचे नाव: 

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ लिपीक / लिपिक टंकलेखक  13
02 लघु टंकलेखक  01
03 वाहन चालक 05
04 उद्यान पर्यवेक्षक 02
05 सहाय्यक ग्रंथपाल 02
06 गवसणी चालक  05
07 जोडारी (Fitter) 06
08 वीजतंत्री (Electrician) 04
09 पंप ऑपरेटर / पंप चालक 08
10 तारतंत्री 04
11 वाहन चालक कम ऑपरेटर 05
12 अग्निशामक विमोचक 22
13 शिपाई 24
14 व्हालमन (Valveman) 02

शैक्षणिक पात्रता: 

कनिष्ठ लिपीक / लिपिक टंकलेखक – 01) कोणत्याही शाखेची पदवी; राज्य शासनाची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.). 02) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
लघु टंकलेखक  – 01) कोणत्याही शाखेची पदवी; राज्य शासनाची लघुटंकलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी व इंग्रजी ८० श.प्र.मि.); टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.). 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वाहन चालक – 01) १०वी (S.S.C.) उत्तीर्ण. 02) वैध हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
उद्यान पर्यवेक्षक – 01) मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर / अॅग्रिकल्चर / फॉरेस्ट्री) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी. (वनस्पतीशास्त्र / Botany) पदवी. 02) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
सहाय्यक ग्रंथपाल – मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्र (B.Lib) पदवी आवश्यक; मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे असून पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य.
गवसणी चालक – विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र (Chemistry) विषयाची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
जोडारी (Fitter) – १०वी (S.S.C.) उत्तीर्ण व ITI जोडारी (Fitter trade) प्रमाणपत्र; मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वीजतंत्री (Electrician) – १०वी (S.S.C.) उत्तीर्ण व ITI वीजतंत्री प्रमाणपत्र; मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पंप ऑपरेटर / पंप चालक – १०वी (S.S.C.) उत्तीर्ण व ITI पंप ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र; मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
तारतंत्री – १०वी (S.S.C.) उत्तीर्ण व ITI तारतंत्री (वायरमन) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र; मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वाहन चालक कम ऑपरेटर – 01) महाराष्ट्र राज्य मंडळाची १०वी (S.S.C.) परीक्षा उत्तीर्ण. 02) तांत्रिक कोर्स (कोणताही एक): राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र अथवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, किंवा 03) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा (MSBTE) २ वर्षांचा अग्निशमन कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र.
अग्निशमन निवारक (फायरमन) – 01) महाराष्ट्र राज्य मंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C. / १०वी) उत्तीर्ण.02) मान्यताप्राप्त संस्थेचा ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा MSBTE चे संबंधित प्रमाणपत्र. 03) विहित शारीरिक पात्रता (उंची, छाती इ.) आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
शिपाई – 01) शैक्षणिक अर्हता: S.S.C. (१०वी) उत्तीर्ण. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
व्हालमन (Valveman) – 01) S.S.C. (१०वी) उत्तीर्ण आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ITI (Plumber) प्रमाणपत्र. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 19 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी: 

खुला प्रवर्ग: Rs. 1000/-

मागासवर्गीय: Rs. 900/-

पगार: Rs. 19,900 ते Rs. 63,200

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा  

पद संख्या बघा: 📰 पाहा 

पात्रता बघा: 📰 पाहा 

अभ्यासक्रम बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now