WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MPSC Talathi Bharti 2026 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ( तलाठी ) पदाची भरती

MPSC Talathi Bharti 2026 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ( तलाठी ) पदाची भरती

MPSC has published a notification regarding the Posts of Village Revenue Officer (Talathi) Group-C Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MPSC?

The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a body created by the Constitution of India under article 315 to select Group ‘A’ and Group ‘B’  and Group ‘C’ civil servants for the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre Examination 2026***

*आर्टिकल अपडेट तारीख: 08 ऑगस्ट 2026

जाहिरात क्र: 017/2026

जाहिरात तारीख: 25 जून 2026

शेवटची तारीख: 17 जुलै 2026 31 जुलै 2026   05 ऑगस्ट 2026 10 ऑगस्ट 2026

परीक्षेचे नाव: MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

पद संख्या : 1539

पदाचे नाव: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी 

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

  • खुला प्रवर्ग: 394/- Rs
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 294/- Rs
  • माजी सैनिक: 44/- Rs

पगार: 19,900 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

पूर्व परीक्षा (OMR):  27 सप्टेंबर 2026 पासून  25 ऑक्टोबर  2026 

मुख्य परीक्षा:  27  डिसेंबर  2026 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

*जाहिरात बघा: 📰 पाहा ( 2619 जुनी पदे )

*शुद्धिपत्रक 03  बघा: 📰 पाहा ( अर्ज भरण्यास मुदतवाढ )

*शुद्धिपत्रक 02  बघा: 📰 पाहा ( 3088 नवीन पदांचा समावेश केला आहे )

*शुद्धिपत्रक 01  बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now