Nagpur Jobs 2026 | नागपूर शहरातील जॉब्स: 04 जून 2026
Nagpur Private Jobs 2026 | नागपूर शहरातील प्राइवेट जॉब्स 2026
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur district in 2026, You can get the jobs for the students who have Posts 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
If You are interested and eligible for these jobs apply and get the jobs.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
WAINGANGA COLLEGE OF ENGINEERING AND MANAGEMENT, Nagpur has published a notification regarding the Post of Assistant Professor, Associate Professor and Professor in 2026. Candidates who are interested can read the notification and Apply.
वैनगंगा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर मध्ये “सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक” करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 04 जून 2026
मुलाखत तारीख: 06 जून 2026 ( 11:00 AM वाजता )
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सहाय्यक प्राध्यापक | 10 |
| 02 | सहयोगी प्राध्यापक | 07 |
| 03 | प्राध्यापक | 03 |
पत्रात: Educational qualifications shall be as per AICTE.
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज: ऑनलाईन ( इमेल )
इमेल: [email protected]
पत्ता: वैनगंगा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय गुमगाव रेल्वे स्टेशनजवळ, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर – ४४११२२
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी ( उमेदवारांनी ) कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
Expired: