Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 | आदिवासी विकास विभाग अंतर्गत पद भरती 2026
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 | आदिवासी विकास विभाग भरती 2026
Adivasi Vikas Vibhag has published a notification regarding the Posts of Watchman post in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Adivasi Vikas Vibhag?
Adivasi Vikas Vibhag ( Tribal Development Department, Maharashtra State ) Department by the Government of Maharashtra.
आदिवासी विकास विभाग मध्ये चौकीदार या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (29) यांचे अधिनस्त आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार (गट-ड) संवर्गातील शासन पत्र क्रमांक MTD-36024/88/2024-MTD (Desk-15)/दिनांक 02.12.2025 नुसार सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर https://tdcwatchman2026.cbtexam.in या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.
जाहिरात क्र.: आस्था-पद भरती-2025/प्र.क्र.65/का.2(8)/नाशिक
जाहिरात तारीख: 28 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 18 मे 2026 (11:55 PM)
पदाचे नाव: चौकीदार
एकुण पद संख्या: 416
| अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | चौकीदार | 416 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी:
अमागास प्रवर्ग: 1000 Rs
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: 900 Rs
माजी सैनिक: फी नाही
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 15,000/- Rs ते 47,600/- Rs
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )