UPSC Central Armed Police Forces (CAPF) Bharti 2026 | केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात 349 जागांसाठी भरती
UPSC Central Armed Police Forces (CAPF) Bharti 2026 | केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात 349 जागांसाठी भरती
UPSC has published a notification regarding the Posts of Assistant Commandants in 2026. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is UPSC?
The Union Public Service Commission, commonly abbreviated as UPSC, is India’s premier central recruitment agency for recruitment of all the Group ‘A’ officers under Government of India.
***CENTRAL ARMED POLICE FORCES (ASSISTANT COMMANDANTS) EXAMINATION, 2026***
संघ लोकसेवा आयोग ( केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा ) अंतर्गत “असिस्टंट कमांडंट” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: 08/2026-CAPF
जाहिरात तारीख: 21 फेब्रुवारी 2026
शेवटची तारीख: 12 मार्च 2026 (06:00 PM)
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट
एकूण पद संख्या: 349 जागा
| पद क्र | पदाचे नाव ( असिस्टंट कमांडंट ) | पद संख्या |
| 01 | BSF | 108 |
| 02 | CRPF | 106 |
| 03 | ITBP | 12 |
| 04 | SSB | 53 |
| 05 | CISF | 70 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
फी:
- General/OBC: 200/- Rs
- SC/ST/PWD: फी नाही
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.