UPSC Civil Services Bharti 2026 | ( CSE ) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026
UPSC Civil Services Bharti 2026 | नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026
UPSC has published a notification regarding the Posts of IAS, IPS, IFS and Other in 2026. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is UPSC?
The Union Public Service Commission, commonly abbreviated as UPSC, is India’s premier central recruitment agency for recruitment of all the Group ‘A’ officers under Government of India.
***CIVIL SERVICES EXAMINATION, 2026***
संघ लोकसेवा आयोग ( नागरी सेवा पूर्व परीक्षा ) अंतर्गत “IAS, IPS, IFS आणि इतर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
आर्टिकल अपडेट तारीख: 25 फेब्रुवारी 2026
जाहिरात क्र.: 05/2026-CSE
जाहिरात तारीख: 25 फेब्रुवारी 2026
शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026 (06:00 PM) 27 फेब्रुवारी 2026 (06:00 PM)
पदाचे नाव: IAS, IPS, IFS आणि इतर
पद संख्या: 933 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | IAS, IPS, IFS आणि इतर | 933 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC: 200/- Rs
- SC/ST/PWD: फी नाही
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पूर्व परीक्षा: 24 मे 2026
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.