WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Govt. ITI Saoner ( Nagpur ) Bharti 2025 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( सावनेर ) जि. नागपूर

Govt. ITI Saoner Bharti 2025 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर, जि. नागपूर

Govt ITI Saoner, Dist. Nagpur has published a notification regarding the Posts of Craft Instructor Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर, जि. नागपूर मध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 डिसेंबर 2025 

शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2025

पदाचे नाव: क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 

पद संख्या: 03 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ( ICTSM ) 01
02 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ( Electronics Mechanic ) 01
03 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ( Diesel Mechanic )  01

शैक्षणिक पात्रता: B.Voc/Degree in Engineering Computer Science/IT/Electronics&Communication, Electronics/Electronics and TeleCommunication/, Automobile or Mechanical Engineering

फी: नाही

पगार ( मानधन ): 17,000 Rs 

नोकरी ठिकाण: सावनेर ( नागपूर )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर, जि. नागपूर

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

*हि कंत्राटी भरती आहे 11 महिने

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now