WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Government Polytechnic Murtijapur ( Akola ) Bharti 2025 | शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला ) भरती 2025

Government Polytechnic Murtijapur ( Akola ) Bharti 2025 | शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला ) भरती 2025

Government Polytechnic Murtijapur ( Akola ) has published a notification regarding the Posts of “Visiting Lecturers” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला ) मध्ये “अभ्यागत ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Walk-In-Interview***

जाहिरात तारीख: 19 डिसेंबर 2025

मुलाखत तारीख: 23 डिसेंबर 2025 ( सकाळी 11.00 AM वा )

पदाचे नाव: ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची

अ.क्र. पदाचे नाव  विभाग
01 अभ्यागत ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची स्थापत्य/विद्युत/अणुविद्युत / संगणक अभियांत्रिकी /माहिती तंत्रज्ञान / गणित

शैक्षणिक पात्रता:

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) च्या मानकानुसार राहील.

अनुभवी, औदयोगिक क्षेत्रातील अनुभव व जास्तीची शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण: मुर्तिजापूर ( अकोला )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

फी: नाही 

अर्ज करण्याचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला )

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा  ( लवकरच सर्व माहिती उपलब्ध होईल )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now