WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MJP Bharti 2025 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये सरळसेवा पदभरती 2025 ( मुदतवाढ )

MJP Bharti 2025 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025

MJP ( Maharashtra Jeevan Pradhikaran ) has published a notification regarding the Posts of Audit Officer/Senior Accounts Officer (Group-A), Accounts Officer (Group-B), Assistant Accounts Officer (Group-B), Deputy Accountant (Group-C), Junior Engineer (Civil) (Group-B), Junior Engineer (Mechanical) (Group-B), Higher Grade Stenographer (Group-B), Lower Grade Stenographer (Group-B), Junior Clerk/Clerk-N-Typist (Group-A), Assistant Storekeeper (Group-A), & Civil Engineering Assistant (Group-A) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ), लेखा अधिकारी (गट-ब), सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब), उपलेखापाल (गट-क), कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ( MJP ) काय आहे? 

   MJP ( महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ) ही महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण १९६ कार्यालये आहेत.

    आर्टिकल अपडेट तारीख: 19 डिसेंबर 2025

जाहिरात क्र: एमजेआय-२०२५/सीआर-४१/आस्था-३

जाहिरात पब्लिश तारीख: 19 नोव्हेंबर 2025

अर्ज सुरु तारीख: 20 नोव्हेंबर 2025

शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2025  26 डिसेंबर 2025

पद संख्या: 290 जागा

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ) 02
02 लेखा अधिकारी (गट-ब) 03
03 सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब) 06
04 उपलेखापाल (गट-क) 03
05 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) 144
06 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब) 16
07 उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) 03
08 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 06
09 कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क) 46
10 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 13
11 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 08

शैक्षणिक पात्रता:

लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ) – 01) B.Com किंवा समतुल्य 02) 10 वर्षे अनुभव
लेखा अधिकारी (गट-ब) – 01) M.Com किंवा समतुल्य 02) 05 वर्षे अनुभव
सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब) – B.Com
उपलेखापाल (गट-क) – B.Com
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब) – मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा
उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 120 श.प्र.मि. 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 100 श.प्र.मि. 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क) – 01) पदवीधर 02) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
सहाय्यक भांडारपाल (गट-क) – 01) 10वी उत्तीर्ण 02) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) –  01) 10वी उत्तीर्ण 02) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा:  वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 11: 18 ते 38 वर्षे

फी: 

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: 900/- Rs

पगार: 19,900/- रुपये ते 1,77,500/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज बघा: 📰 पाहा

मुदतवाढ बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now