Nagpur Gramin Police Bharti 2025 | नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2025
Nagpur Gramin Police Bharti 2025 | नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2025
Nagpur Gramin Police has published a notification regarding the post of Police Constable in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
नागपूर ग्रामीण पोलीस मध्ये पोलीस शिपाई या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 29 ऑक्टोबर 2025
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
पदाचे नाव: पोलीस शिपाई
एकूण पद संख्या: 272 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | पोलीस शिपाई | 272 |
शैक्षणिक पात्रता:
| पोलीस शिपाई – 12 वी पास |
नोकरीचे ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा:
खुला वर्ग: 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय: 18 ते 33 वर्षे
फी: लवकरच माहिती अपडेट होईल
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.