Thane DCC Bank Bharti 2025 | ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये विविध पदांची भरती
Thane DCC Bank Bharti 2025 | ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
Thane DCC Bank has published a notification regarding the recruitment of Junior Banking Assistant, Peon, Security Guard & Driver posts. Candidates who are interested can read the notification and apply.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक या पदाकरीता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 21 ऑगस्ट 2025
शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 (05:00 PM)
पदाचे नाव: ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक
पद संख्या: 165 जागा
| अ.क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनियर बँकिंग असिस्टंट | 123 |
| 02 | शिपाई | 36 |
| 03 | सुरक्षा रक्षक | 05 |
| 04 | वाहन चालक | 01 |
शैक्षणिक पात्रता:
| ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 01) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT |
| शिपाई – 08वी ते 12वी उत्तीर्ण |
| सुरक्षा रक्षक – 08वी ते 12वी उत्तीर्ण |
| वाहन चालक – 01) 08वी ते 12वी उत्तीर्ण 02) चारचाकी वाहन (LMV) परवाना |
नोकरीचे ठिकाण: ठाणे
वयोमर्यादा: 18 ऑगस्ट 2025 रोजी,
ज्युनियर बँकिंग असिस्टंट: 21 ते 38 वर्षे
उरलेले सर्व पदे: 18 ते 38 वर्षे
फी:
ज्युनियर बँकिंग असिस्टंट: 944 /- Rs
उरलेले सर्व पदे: 590 /- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 15,000 Rs ते 20,000 Rs ( परिविक्षाधीन कालावधीतील वेतन )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.