WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Krushi Utpann Bajar Samiti Saoner Bharti 2025 | कृषि उत्पन्न बाजार समिती ( सावनेर ) जि. नागपूर भरती

Krushi Utpann Bajar Samiti Saoner Bharti 2025 | कृषि उत्पन्न बाजार समिती, सावनेर, जि. नागपूर भरती 2025

Krushi Utpann Bajar Samiti ( APMC ) Saoner has published a notification regarding the Posts of Joint Secretary in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

कृषि उत्पन्न बाजार समिती, सावनेर, जि. नागपूर मध्ये “सहसचिव” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 जुलै 2025

शेवटची तारीख: 17 जुलै 2025

पदाचे नाव: सहसचिव

पद क्र  पदाचे नाव 
01 सहसचिव

पात्रता: 

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कमीत कमी कला/वाणिज्य /विज्ञान कृषि अथवा कायदा शाखेचा पदवीधर असावा.

पदव्युत्तरांना (पोस्ट ग्रॅज्युएट) प्राधान्य सहकारी संस्था, बाजार समिती, शासकिय नोकरी, सहकार क्षेत्रातील यामध्ये प्रशासकीय कामाचा 05 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

नोकरी ठिकाण: सावनेर, जि. नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, सावनेर

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now