WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

IFSC Nagpur Bharti 2025 | गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती 2025

IFSC Nagpur Bharti 2025 | गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, नागपूर भरती 2025

IFSC Nagpur published a notification regarding the Posts of Assistant Professor in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, नागपूर मध्ये सहाय्यक प्राध्यापक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 जून 2025

मुलाखत तारीख: 30 जून 2025 ( 11:00 AM ) वाजता 

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक

पद क्र  पदाचे नाव 
01 सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: प्रचलीत युजीसी अधिनियमानुसार संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी (खुल्या प्रवर्गा साठी किमान 55 टक्के व राखिव प्रवर्गासाठी किमान 50%) आणि नेट-सेट व/किंवा पीएच.डी. आवश्यक.

फी: फी नाही

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑनलाईन / ऑफलाईन  ( इमेल ID )

इमेल ID:  ifsengp@ifscnagpur.in

पत्ता: शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था, रवींद्रनाथ टागोर रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now