Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 | नवी मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदाची भरती [ सरळसेवा ]
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 | नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026
Navi Mumbai Mahanagarpalika has published a notification regarding the Posts of Group A, Group B & Group C Posts (Medical Expert/Officer (Medical Specialist, Surgeon, Gynecologist, Pediatrician, Radiologist, Pathologist, Intensivist, Anesthesiologist, Orthopedist, Dermatologist, Blood Transfusion Officer, Medical Record Keeper Officer, Medical Officer (Pulmonologist and Tuberculosis Specialist), Junior Medical Officer, Veterinary Officer), Assistant Commissioner, Municipal Deputy Secretary, Assistant Legal Officer, Junior Engineer (Electrical), & Junior Engineer (Mechanical) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये गट अ, गट ब आणि गट क पदे (वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय तज्ञ, सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय रेकॉर्ड कीपर अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (पल्मोनोलॉजिस्ट आणि क्षयरोग तज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी), सहाय्यक आयुक्त, नगर उपसचिव, सहाय्यक कायदेशीर अधिकारी, कनिष्ठ अभियंता (विद्युत), आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
आर्टिकल अपडेट तारीख: 28 मार्च 2026
जाहिरात क्र: आस्था/02/2025, आस्था/03/2025 आणि आस्था/04/2025
अर्ज सुरु तारीख: 05 जानेवारी 2026
शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026 (11:55 PM) 01 मार्च 2026 (11:55 PM) 15 एप्रिल 2026 (11:55 PM)
पद संख्या: 132 जागा
पदाचे नाव:
| अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी) ( गट-अ ) | 113 |
| 02 | सहाय्यक आयुक्त ( ( गट-ब ) ) | 05 |
| 03 | महापालिका उपसचिव ( गट-ब ) | 01 |
| 04 | सहाय्यक विधि अधिकारी ( गट-ब ) | 01 |
| 05 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) ( गट-क ) | 08 |
| 06 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ( गट-क ) | 04 |
पात्रता:
| वैद्यकीय तज्ञ/अधिकारी ( गट-अ ) – MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी. |
| सहाय्यक आयुक्त ( गट-ब ) – कोणत्याही शाखेतील पदवी |
| महापालिका उपसचिव ( गट-ब ) – 01) विधी शाखेतील पदवी 02) 03 वर्षे अनुभव |
| सहाय्यक विधि अधिकारी ( गट-ब ) – 01) विधी शाखेतील पदवी 02) 03 वर्षे अनुभव |
| कनिष्ठ अभियंता (विद्युत) ( गट-क ) – विद्युत अभियांत्रिकी पदवी |
| कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ( गट-क ) – यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी |
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
फी:
खुला प्रवर्ग: 1000/- Rs
मागास प्रवर्ग: 900/- Rs
नोकरी ठिकाण: मुंबई
पगार: 38,600 Rs ते 1,77,500 ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा:
| वैद्यकीय तज्ञ/अधिकारी ( गट-अ ) – पाहा |
| सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव, सहाय्यक विधि अधिकारी – पाहा |
| कनिष्ठ अभियंता ( (विद्युत) आणि (यांत्रिकी) – पाहा |
ऑनलाईन अर्ज: पाहा
मुदतवाढ: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: