Cow Science Research Centre Devlapar ( Nagpur ) Bharti 2025 | गो-विज्ञान अनुसंधान केंद्र मध्ये पद भरती
Cow Science Research Centre Devlapar ( Nagpur ) Bharti 2025 | गो-विज्ञान अनुसंधान केंद्र मध्ये पद भरती
Cow Science Research Centre Devlapar, Tah. Ramtek, Dist. Nagpur has published a notification regarding the Posts of “Resident Manager (Male), Ayurveda Panchakarma Therapist, Panchagavya Supervisor (Male), Social Worker (Male), Accountant (Male/Female) and Marketing Executive (Male)” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार, नागपूर मध्ये “निवासी व्यवस्थापक (पुरुष), आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष), सामाजिक कार्यकर्ता (पुरुष), लेखापाल (पुरुष/स्त्री) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 23 मार्च 2025
पदाचे नाव: निवासी व्यवस्थापक (पुरुष), आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष), सामाजिक कार्यकर्ता (पुरुष), लेखापाल (पुरुष/स्त्री) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष)
पद संख्या: 07 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | निवासी व्यवस्थापक (पुरुष) | 01 |
| 02 | आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट | 02 |
| 03 | पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष) | 01 |
| 04 | सामाजिक कार्यकर्ता (पुरुष) | 01 |
| 05 | लेखापाल (पुरुष/स्त्री) | 01 |
| 06 | मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष) | 01 |
शैक्षणिक पात्रता:
| निवासी व्यवस्थापक (पुरुष) – शारीरिकदृष्ट्या सक्षम, प्रशासन व सामाजिक प्रकल्प हाताळण्याचा अनुभव आवश्यक. |
| आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट – बीएएमएस डिग्री आवश्यक, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. |
| पंचगव्य पर्यवक्षक (पुरुष) – बी. फार्म. डिग्री, आयुर्वेदिक औषध निर्मितीच्या देखरेखीचा अनुभव. |
| सामाजिक कार्यकर्ता (पुरुष) – उमेदवार बीएसडब्ल्यू किंवा एमएसडब्ल्यू पदवीधारक असावा आणि शेतकरी व गावकऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छा असावी. पूर्वानुभव असणे आवश्यक आहे. |
| लेखापाल (पुरुष/स्त्री) – टॅली सॉफ्टवेअरमध्ये कौशल्य आवश्यक, कर नियमांचे ज्ञान असावे, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. |
| मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पुरुष) – कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात, मार्केटिंग क्षेत्रात रुची असावी, अनुभवास प्राधान्य, मात्र फ्रेशर्सही अर्ज करू शकतात |
नोकरीचे ठिकाण: देवलापार आणि नागपूर
अर्ज: ऑनलाईन ( इमेल )
इमेल: gauvigyan@gmail.com
पत्ता: गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार, तहः रामटेक, जि.: नागपूर
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.