KITS Ramtek ( Nagpur ) Bharti 2025 | कविकुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स मध्ये पद भरती
KITS Ramtek Nagpur Bharti 2025 | कविकुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स नागपूर भरती 2025
KITS Ramtek, Nagpur has published a notification regarding the recruitment of Assistant Professor posts. Candidates who are interested can read the notification and apply.
कविकुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, रामटेक ( नागपूर ) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 22 मार्च 2025
शेवटची तारीख: 29 मार्च 2025
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: –
| अ.क्र. | कोर्से ( विषयाचे नाव ) | पदाचे नाव |
| 01 | B.Tech Computer Technology | Assistant Professor |
| 02 | B.Tech Information Technology | Assistant Professor |
शैक्षणिक पात्रता: As per AICTE/RTM Nagpur University Govt. Maharashtra norms.
नोकरीचे ठिकाण: रामटेक ( नागपूर )
अर्ज पद्धती: ऑनलाइन (ई-मेल)
ई- मेल ID: principal@kits.edu किंवा info@kits.edu किंवा registrar@kits.edu
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा
ओफिसिअल वेबसाइट: 📰 पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.