RRB Junior Engineer Bharti 2025 | रेल्वे मध्ये ( जुनियर इंजिनीर ) पदाची मेगा भरती [ मुदतवाढ ]
RRB Junior Engineer Bharti 2025 | रेल्वे मध्ये ( जुनियर इंजिनीर ) पदाची मेगा भरती
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of Junior Engineer, Depot Material Superintendent, & Chemical & Metallurgical Assistant posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड ( RRB ) अंतर्गत ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (2570) ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
आर्टिकल अपडेट तारीख: 30 नोव्हेंबर 2025
जाहिरात क्र.: CEN No.05/2025
अर्ज सुरु तारीख: 31 ऑक्टोबर 2025
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025 10 डिसेंबर 2025 (11:59 PM)
पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण पद संख्या: 2569 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनियर इंजिनिअर | 2569 |
| 02 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 03 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट |
शैक्षणिक पात्रता:
| ज्युनियर इंजिनिअर – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering) |
| डेपो मटेरियल सुपरिटेंडंट – कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
| केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट – B.Sc (Physics/Chemistry) 45% गुणांसह |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: 500/- Rs
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs
पगार: 35,400 Rs ते 44,900 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
शोर्ट जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा
मुदतवाढ: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: