MahaVitaran Amravati Bharti 2025 | महावितरण अमरावती भरती 2025
MahaVitaran Amravati has published a notification regarding the Posts of Apprentice (Electrical Engineering Degree, Electrical Engineering Diploma ) Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस ( पदवी आणि पदविका ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 30 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2025
पदाचे नाव: अप्रेंटीस ( पदवी आणि पदविका )
आस्थापना क्र: WMHAMS000011
पद संख्या: 08
| पद क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
| 01 |
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिग्री ( अप्रेंटीस ) |
05 |
| 02 |
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा ( अप्रेंटीस ) |
03 |
शैक्षणिक पात्रता:
| इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिग्री ( अप्रेंटीस ) – B.E / B.Tech in Electrical Engineering |
| इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा ( अप्रेंटीस ) – Diploma in Electrical Engineering |
नोकरीचे ठिकाण: अमरावती
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा:
| इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिग्री ( अप्रेंटीस ) – पाहा |
| इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा ( अप्रेंटीस ) – पाहा |
ऑनलाइन अर्ज:
पाहा
अधिकृत वेबसाईट:
पाहा
नोट: अर्जदार 2021 पूर्वी उत्तीर्ण झाला नसावा.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
MahaVitaran Amravati Bharti 2025 | महावितरण अमरावती भरती 2025
MahaVitaran Amravati has published a notification regarding the Posts of Apprentice (Electrical Engineering Degree, Electrical Engineering Diploma ) Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस ( पदवी आणि पदविका ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 11 ऑगस्ट 2025
शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2025
पदाचे नाव: अप्रेंटीस ( पदवी आणि पदविका )
आस्थापना क्र: WMHAMS000011
पद संख्या: 27
| पद क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
| 01 |
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिग्री ( अप्रेंटीस ) |
16 |
| 02 |
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा ( अप्रेंटीस ) |
11 |
शैक्षणिक पात्रता: B.E / B.Tech / Diploma in Electrical Engineering
नोकरीचे ठिकाण: अमरावती
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा:
| इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिग्री ( अप्रेंटीस ) – पाहा |
| इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा ( अप्रेंटीस ) – पाहा |
ऑनलाइन अर्ज:
पाहा
अधिकृत वेबसाईट:
पाहा
नोट: अर्जदार जून 2021 पूर्वी उत्तीर्ण झाला नसावा.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
[/expand]
Expired:
[expand title=”
* महावितरण अमरावती भरती 2024*“]
MahaVitaran Amravati Bharti 2025 | महावितरण अमरावती भरती 2025
MahaVitaran Amravati has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 15 जानेवारी 2025
शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद संख्या: 73
| पद क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
| 01 |
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) |
32 |
| 02 |
तारतंत्री (वायरमन) |
30 |
| 03 |
कोपा |
11 |
शैक्षणिक पात्रता:
01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
02) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मधील बेस्ट 05 चे गुण ग्राह्य समजले जाणार नाहीत
03) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री. तारतंत्री व कोपा / पासा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमार्फ़त इलेक्ट्रीशन दोन वर्षे अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे वीजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुद्धा अर्ज करण्याकरिता पात्र समजण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण: अचलपूर, जि. अमरावती
वयोमर्यादा: 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा:
पाहा
ऑनलाइन अर्ज:
पाहा
अधिकृत वेबसाईट:
पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
सूचना: अमरावती जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.
[/expand]
Expired:
[expand title=”
* महावितरण अमरावती भरती 2025*“]
MahaVitaran Amravati Bharti 2025 | महावितरण अमरावती भरती 2025
MahaVitaran Amravati published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 08 जानेवारी 2025
शेवटची तारीख: 14 जानेवारी 2025
पदाचे नाव: अप्रेंटीस
आस्थापना क्र: E10162701483
पद संख्या: 60
| पद क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
| 01 |
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) |
20 |
| 02 |
तारतंत्री (वायरमन) |
30 |
| 03 |
कोपा |
10 |
शैक्षणिक पात्रता:
01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
02) मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परिक्षा मंडळ यांनी प्रमाणीत केलेले दोन वर्षांचा पदविका विजतंत्री/ तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.
नोकरीचे ठिकाण: अमरावती
वयोमर्यादा: 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत
फी: नाही
कालावधी: 01 वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा:
पाहा
ऑनलाइन अर्ज:
पाहा
अधिकृत वेबसाईट:
पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
सूचना: अमरावती जिल्यातील उमेद्वारांसाठी भरती आहे.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
[/expand]
Expired:
[expand title=”
* महावितरण अमरावती भरती 2024*“]
MahaVitaran Amravati Bharti 2024 | महावितरण अमरावती भरती 2024
MahaVitaran Amravati published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 21 जानेवारी 2024
शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024
पदाचे नाव: अप्रेंटीस
आस्थापना क्र: E01172700184
पद संख्या: 56
| पद क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
| 01 |
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) |
25 |
| 02 |
तारतंत्री (वायरमन) |
25 |
| 03 |
कोपा |
06 |
शैक्षणिक पात्रता:
01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
02) मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परिक्षा मंडळ यांनी प्रमाणीत केलेले दोन वर्षांचा पदविका विजतंत्री/ तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.
नोकरीचे ठिकाण: अमरावती
वयोमर्यादा: 31 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]