CRPF Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये ( कॉन्स्टेबल ) पदांची मेगा भरती
Central Reserve Police Force Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2026
Central Reserve Police Force ( CRPF ) has published a notification regarding the Post of Constable (Technical & Tradesmen) (Male/Female) in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
What is CRPF?
The Central Reserve Police Force is a federal police organization in India under the authority of the Ministry of Home Affairs of the Government of India.
***Recruitment for the post of Constable (Technical & Tradesmen and Pioneer) (Male/Female)–2026 in CRPF***
जाहिरात तारीख: 10 एप्रिल 2026
अर्ज सुरु तारीख: 20 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 19 मे 2026
पद संख्या: 9195 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) | 9175 |
| 02 | कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) | 20 |
शैक्षणिक पात्रता:
| कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (01) 10वी उत्तीर्ण (02) अवजड वाहन चालक परवाना |
| कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (01) 10वी उत्तीर्ण (02) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (03) 01 वर्ष अनुभव |
| कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): 01) 10वी उत्तीर्ण 02) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव |
| उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 21 ते 27 वर्षे
उर्वरित ट्रेड: 18 ते 23 वर्षे
शारीरिक पात्रता:
| प्रवर्ग |
उंची |
छाती | |
| पुरुष | महिला | पुरुष | |
| General/OBC | 170 सें.मी. | 157 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
| ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC/EWS: 100/-Rs
- SC/ST/ExSM/महिला: फी नाही
पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )’
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: