MahaVitaran Akola Bharti 2025 | महावितरण अकोला अंतर्गत भरती
MahaVitaran Akola Bharti 2025 | महावितरण अकोला भरती 2025
MahaVitaran Akola has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण अकोला मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 05 डिसेंबर 2025
शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2025
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद संख्या: 136
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 52 |
| 02 | तारतंत्री (वायरमन) | 49 |
| 03 | कोपा / COPA | 35 |
शैक्षणिक पात्रता:
10+2 ( ITI ) महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेमधन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अजा व अ.ज. उमेदवारीकरीता 55% गुण व उर्वरीत प्रवर्गाकरीता किमान 60% गुण मिळुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण: अकोला ( विभाग )
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: