दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DGFT Bharti 2022 | परकीय व्यापार महासंचालनालय भरती 2022

DGFT Bharti 2022 | परकीय व्यापार महासंचालनालय भरती 2022

DGFT has published a notification regarding the Posts of Upper Division Clerk (UDC) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the DGFT?

Directorate General of Foreign Trade (DGFT) organisation is an attached office of the Ministry of Commerce and Industry and is headed by Director General of Foreign Trade

परकीय व्यापार महासंचालनालय मध्ये “अप्पर डिव्हिजन लिपिक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 23/2022

जाहिरात तारीख: 13 ऑक्टोबर 2022

शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2022

पद संख्या: 38 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 अप्पर डिव्हिजन लिपिक 38

शैक्षणिक पात्रता: 01) नियमितपणे समान पद 02) लोअर डिव्हिजन लिपिक किंवा समतुल्य सह 05 वर्षे नियमित सेवा ग्रेडमध्ये

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 26 ऑक्टोबर 2022 रोजी 56 वर्षापर्यंत.

फी: फी नाही

पगार: 25,500 Rs ते 81,100 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Zonal Additional DGFT, Office Of Zonal Additional Directorate General of Foreign Trade, Department of commerce, Ministry of Commerce & Industry, Nishtha Bhavan, 48, Sir Vithaldas Thakersey Marg, Mumbai 400 020.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे ) 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.