Vidarbha Jobs Quiz | विदर्भ जॉब्स क्विज ( प्रश्न्नाची उत्तरे दया आणि पैसे जिंका )
Vidarbha Jobs Quiz
Here we are trying to increase the knowledge of the Vidarbhiyan peoples, So Vidarbha jobs team think about to take the quiz about the General knowledge.
The peoples who are preparing for the Exam like SSC, UPSC, IAS Railway, Banks Exams and other exams. So your general knowledge will be strong. You will be easy to crack the papers of the Exams.
तर मित्रांनो आम्ही इथे Quiz घ्यायचे ठरवले आहे. आणि तुम्ही प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन पैसे जिंकु शकता. जसे तुमचे शालेचे पेपर होतात तसेच, पण इथे तुम्हाला पैसे मीळणार ( योग्य उत्तर दिल्यास ).
Quiz हे जनरल नॉलेज वर आधारित राहणार आहे.
Quiz हे रविवार ( 04 अप्रैल 2021 ) ला होणार आहे.
एकुण 25 प्रश्न राहतील आणि 10 मिनिटे टाइम राहिल.
- प्रथम बक्षीस = 700 Rs
- द्वितीय बक्षीस = 200 Rs
- तृतीय बक्षीस = 100 Rs
तुमच्या कडून response चांगल मिळल्यास दुसर्या Quiz ( क्विज ) ला बक्षीस वाढवीन्यात येइल.
तर quiz घ्यायची का?
खाली दिलेला फॉर्म भरा:
फॉर्म: Click here
आणि जास्तीत जास्त शेयर करा, खाली दिलेल्या शेयर बटन च वापर करा. आपल्या विदर्भातील सर्व विद्यार्थ्यांकड़े हे क्विज पोहोचली पाहिजे.
तेव्हाच बक्षीस वाढवीन्यात येइल.