दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Zilla Parishad Gadchiroli Bharti 2022 | जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2022

Zilla Parishad Gadchiroli Bharti 2022 | जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2022

Zilla Parishad Gadchiroli has published a notification regarding the Posts of Teachers Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शिक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत स्वयंअर्थसहायीत तत्वावर घड्याळी तासिकेप्रमाणे अस्थायी तात्पुरत्या स्वरूपात जि.प. हायस्कूल तथा उच्च माध्य. विद्यालय एटापल्ली जि. गडचिरोली येथे शिक्षक पदासाठी नियुक्ती करायची आहे.

जाहिरात तारीख: 10 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: शिक्षक  

पद संख्या: 09

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शिक्षक 09

शैक्षणिक पात्रता:  एम.एस्सी.बी.एड. / एम.ए.बी.एड. / बी.एस्सी.बी.एड./ बी.ए.बी.एड.

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा परिषद हायस्कूल आवक शाखा गडचिरोली.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: lm

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

* जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2022 *

Zilla Parishad Gadchiroli has published a notification regarding the Posts of Coordinator, Coordinator (IMIS), Peon, and Sub-Divisional Coordinator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये समन्वयक, समन्वयक (IMIS), शिपाई आणि उपविभागीय समन्वयक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

( जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत समन्वयक, समन्वयक (IMIS), शिपाई आणि उपविभागीय समन्वयक ही पदे बाह्य संस्था द्वारे भरायची आहेत )

जाहिरात तारीख: 23 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 04 मार्च 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: समन्वयक, समन्वयक (IMIS), शिपाई आणि उपविभागीय समन्वयक 

पद संख्या: 06

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 समन्वयक 01
02 समन्वयक (IMIS) 01
03 शिपाई 01
04 उपविभागीय समन्वयक 03

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी 

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: lm


* जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2022*

Zilla Parishad Gadchiroli has published a notification regarding the Posts of Engineering Specialist and Engineering Coordinator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि अभियांत्रिकी समन्वयक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

( ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली कार्यालयात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता 01 पद, व उप अभियंता सेवानिवृत्त 02 पदे असे एकुण 03 पदांची नियुक्ती कंत्राटी करार पध्दतीने करायची आहे )

जाहिरात तारीख: 21 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख:  07 मार्च 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि अभियांत्रिकी समन्वयक 

पद संख्या: 03

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अभियांत्रिकी विशेषज्ञ 01
02 अभियांत्रिकी समन्वयक  02

शैक्षणिक पात्रता:

अभियांत्रिकी विशेषज्ञ – 01) बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य 02) किमान 07 वर्षे अनुभव
अभियांत्रिकी समन्वयक – 01) बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य 02) किमान 05 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

फी: नाही 

वयोमर्यादा: 58 ते 70 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: dn