दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Yavatmal Jobs 2022 | यवतमाळ जिल्ह्यातील जॉब्स: 14 मे 2022

Yavatmal Private Jobs 2022 | ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

यवतमाळ , नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

CRAYONS English Medium School, Kalamb, Dist- Yavatmal has published a notification regarding the Posts of the Techers in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

CRAYONS English Medium School, Kalamb, Dist- Yavatmal

जाहिरात पब्लिश तारीख: 14 मे 2022

शेवटची तारीख: 22 मे 2022 

स्कूल चे नाव: क्रेयॉन इंग्लिश मीडियम स्कूल, कळंब, जिल्हा- यवतमाळ 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे ( विषयाचे ) नाव  पद संख्या 
01 English 02
02 EVS/Science 02
03 Maths 02
04 S.St 01
05 Computer Teacher 01
06 Hindi 01
07 Marathi 01
08 Drawing 01
09 Sports Teacher 01

पात्रता: Gradaute/Post Graduate with DED/BEd with minimum 4 to 5 years experience ( and Relevant )

नोकरी ठिकाण: कळंब, जिल्हा- यवतमाळ 

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल )

ईमेल ID: [email protected]/[email protected] 

पत्ता: क्रेयॉन्स इंग्लिश मीडियम स्कूल, इंदिरा कॉलेज जवळ, राळेगाव रोड, कळंब, जिल्हा- यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: dn


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]