दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Warora Jobs 2022 | वरोरा तालुक्यातील जॉब्स: 13 ऑगस्ट 2022

Chandrapur Jobs 2022 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from Warora taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

ANAND NIKETAN COLLEGE, ANANDWAN WARORA Dist. Chandrapur has published a notification regarding the Posts of Lecturer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

ANAND NIKETAN COLLEGE, ANANDWAN WARORA Dist. Chandrapur  

जाहिरात पब्लिश तारीख: 13 ऑगस्ट 2022

मुलाखत तारीख: 23 ऑगस्ट 2022( 11:00 AM ) वाजता 

कॉलेज चे नाव: आनंद निकेतन कॉलेज, आनंदवन वरोरा, जिल्हा. चंद्रपूर

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 व्याख्याता 28

शैश्निक पात्रता: As per UGC, Govt. of Maharashtra & Gondwana University, Gadchiroli rules.

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: आनंदवन वरोरा, जिल्हा. चंद्रपूर

पत्ता: आनंद निकेतन कॉलेज, आनंदवन वरोरा, जिल्हा. चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


src: nr


ANAND NIKETAN COLLEGE, ANANDWAN WARORA Dist. Chandrapur-442914 has published a notification regarding the Posts of Full-Time-Assistant Professor in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

आनंद निकेतन कॉलेज, आनंदवन वरोरा जि. चंद्रपूर-442914

जाहिरात पब्लिश तारीख: 23 जुलै 2022 

मुलाखत तारीख: 28 जुलै 2022 ( 11:00 AM वाजता  )  

कॉलेज चे नाव: आनंद निकेतन कॉलेज, आनंदवन वरोरा जि. चंद्रपूर-442914

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 Full-Time-Assistant Professor 80

पात्रता: As per UGC, Govt of Maharashtra & Gondwana University, Gadchiroli rules.

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: आनंद निकेतन कॉलेज, आनंदवन वरोरा जि. चंद्रपूर-442914

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


SIDDHIVINAYAK COLLEGE OF PHARMACY, WARORA, DIST.CHANDRAPUR has published a notification regarding the Posts of Professor and other staff in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर

जाहिरात पब्लिश तारीख: 16 जुलै 2022 

शेवटची तारीख: 25 जुलै 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 10 दिवसाच्या आत )  

कॉलेज चे नाव: सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 Professor 01
02 Associate Professor 04
03 Assistant Professor 10
04 Lecturer 06
05 Librarian 01
06 Lab Technician
04
07 Lab. Asst/Attendant 04
08 Peon
01

पात्रता: 

Professor – M.Pharm, PhD With Experience
Associate Professor –  M.Pharm, Ph.D. With Experience
Assistant Professor – M.Pharm
Lecturer – B.Pharm/M. Pharm
Librarian –  M.-Lib. With experience
Lab Technician – D. Pharm/B.Sc. Science
Lab. Asst/Attendant – SSC/HSC
Peon –

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल ID )

ईमेल ID: [email protected]

पत्ता: सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


Arvind Vidya Niketan, English Medium School, Warora, Dist. Chandrapur  has published a notification regarding the Posts of Teachers and other staff in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

अरविंद विद्या निकेतन, इंग्लिश मीडियम स्कूल, वरोरा, जि. चंद्रपूर

जाहिरात पब्लिश तारीख: 08 जून 2022

शेवटची तारीख: 17 जून 2022

मुलाखत तारीख: 19 जून 2022 रविवार ला ( 09:30 AM ) वाजता 

स्कूल चे नाव: अरविंद विद्या निकेतन, इंग्लिश मीडियम स्कूल, वरोरा, जि. चंद्रपूर

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Math’s Teacher 01
03 Science Teacher 01
04 Pre. Primary Teacher 03
05 Peon 02

पात्रता: 

Principal – B.S./M.A. (Eng. Lit.) B.Ed., Five years of Teaching experience
Math’s Teacher – B.Sc. (PCM) B.Ed
Science Teacher – B.Sc. (PCM) B.Ed
Pre. Primary Teacher – H.S.C., D.Ed. / D.T.Ed. / Montesary (Arts/Craft/Dance/ Music)
Peon – 8th-Class Pass

निवड प्रक्रिया: मुलाखत

पत्ता: अरविंद विद्या निकेतन, इंग्लिश मीडियम स्कूल, वरोरा, जि. चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: skl


Siddhivinayak College of Pharmacy, Warora, Dist. Chandrapur has published a notification regarding the Posts of Principal and Librarian in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, वरोरा, जि. चंद्रपूर

जाहिरात पब्लिश तारीख: 19 फेब्रुवारी 2022

कॉलेज चे नाव: सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, वरोरा, जि. चंद्रपूर

पदाचे नाव: प्राचार्य आणि ग्रंथपाल

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राचार्य 01
02 ग्रंथपाल
01

पात्रता:  

प्राचार्य – M.Pharm, PhD (with Experience )
ग्रंथपाल – M.Lib (with Experience)

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

पत्ता: सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, आनंदवन जवळ, चिमूर रोड, वरोरा, जि. चंद्रपूर-442914

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]