दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

VNIT Nagpur Bharti 2022 | विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर 2022

VNIT Nagpur Bharti 2022 | विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2022

VNIT Nagpur has published a notification regarding the Posts of Junior Research Fellow in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is VNIT?

( VNIT) VISVESVARAYA NATIONAL INSTITUTE OF TECHNOLOGY, NAGPUR (An Autonomous Institute under the aegis of Ministry of Education, Govt. of India)

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर  मध्ये “कनिष्ठ संशोधन सहकारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Junior Research Fellow (JRF) to work on DST-SEED funded research project***

जाहिरात तारीख: 13 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 18 जानेवारी 2022

पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहकारी 

पद क्र  पदाचे नाव  पदाचे नाव 
01 कनिष्ठ संशोधन सहकारी 01

शैक्षणिक पात्रता: 

 B.Tech/ B.E. in Chemical Engineering/Chemical Technology/Food Technology/ Biochemical Engineering/ Biotechnology AND M.Tech/ M.E. in Chemical Engineering / Chemical Technology/ Biochemical Engineering/ Biotechnology/ Bioprocess Technology/Environmental and related disciplines.

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही

पगार: 31,000 Rs  

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल ID: [email protected]

अर्ज पाठवण्याचा पत्ता: डॉ. श्याम एम. कोडापे सहायक प्राध्यापक, रसायन अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-10

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे ( जास्तीत जास्त 03 वर्षे )