VNIT Nagpur Bharti 2021 | विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर

VNIT Nagpur Bharti 2021 | विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2021

VNIT Nagpur has published a notification regarding the Posts of Project Associate-I and Research Associate Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती मध्ये प्रकल्प सहयोगी-I आणि संशोधन सहकारी  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: प्रकल्प सहयोगी-I आणि संशोधन सहकारी

शेवटची तारीख: 

प्रकल्प सहयोगी-I – 08 नोव्हेंबर 2021 
संशोधन सहकारी – 23 ऑक्टोबर 2021 

पद संख्या: 04

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रकल्प सहयोगी-I 02
02 संशोधन सहकारी 02

शैक्षणिक पात्रता: 

प्रोजेक्ट असोसिएट II  – M.Tech/M.E. (GATE/CSIR-UGC NET qualified in past) in Power Electronics
फील्ड वर्कर – Ph.D

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

E-Mail ID: 

प्रकल्प सहयोगी-I – [email protected]
संशोधन सहकारी – [email protected]

पगार:18,000 Rs ते 35,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

प्रकल्प सहयोगी-I –  पाहा
संशोधन सहकारी  –  1 ) पाहा 2 )  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

शेयर करा मित्रांसोबत