Union Bank of India Bharti 2025 | युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025
Union Bank of India Bharti 2025 | युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025
Union Bank of India has published a notification regarding the Posts of apprentices in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
What is the Union Bank of India ?
Union Bank of India, commonly referred to as Union Bank , is an Indian public sector bank headquartered in Mumbai. It has 153+ million customers and a total business of Rs.21,65,726 crores as of 31 December 2024.
***ENGAGEMENT OF APPRENTICES UNDER APPRENTICES ACT, 1961***
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
आर्टिकल अपडेट तारीख: 07 मार्च 2025
जाहिरात तारीख: 19 फेब्रुवारी 2025
शेवटची तारीख: 05 मार्च 2025 12 मार्च 2025
पदाचे नाव: अप्रेंटिस
पद संख्या: 2691 जागा ( महाराष्ट्र साठी 296 जागा आहेत )
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 2691 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
फी:
- General/OBC: 800/- Rs+GST
- SC/ST/महिला: 600/- Rs+GST
- PWD: 400/- Rs +GST
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( नागपूर साठी पण जागा आहेत )
वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाइन
पगार: 15,000 Rs /- PM ( स्टाईपेड )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा
ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा
शुद्धिपत्रक: 📰 पाहा
ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.