WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC CGL Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन ( अंतर्गत ) विविध पदांची भरती [ मुदतवाढ ]

SSC CGL Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती 2024

SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Group B & Group C Posts which are (Assistant Section Officer, Assistant/Assistant Section Officer, Inspector of Income Tax, Assistant Enforcement Officer, Sub Inspector, Executive Assistant, Research Assistant, Divisional Accountant, Sub Inspector, Sub Inspector/Junior Intelligence Officer, Junior Statistical Officer, Auditor, Accountant, Accountant / Junior Accountant, Postal Assistant / Sorting Assistant, Senior Secretariat Assistant / Higher Grade Clerk, Senior Admin Assistant, Tax Assistant) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SSC?

Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत गट ब आणि गट क पदे (सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक/सहाय्यक विभाग अधिकारी, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, उपनिरीक्षक/कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, लेखापाल, लेखापाल / कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासन सहाय्यक, कर सहाय्यक) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 25 जुलै 2024

जाहिरात तारीख: 25 जून 2024

शेवटची तारीख: 24 जुलै 2024 (11:00 PM) 27 जुलै 2024 (11:00 PM)

पद संख्या: 17,727 जागा

पदाचे नाव: 

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 17727
02 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
03 इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
04 इन्स्पेक्टर
05 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
06 सब इंस्पेक्टर
07 एक्झिक्युटिव असिस्टंट
08 रिसर्च असिस्टंट
09 डिविजनल अकाउंटेंट
10 सब इंस्पेक्टर (CBI)
11 सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 सिनियर एडमिन असिस्टंट
19 कर सहाय्यक
20 सब-इस्पेक्टर (NIA)

शैक्षणिक पात्रता: 

*कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

*उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा:

Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
Tier II परीक्षा: डिसेंबर 2024

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

SSC CGL Bharti 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती 2023

SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Group B & Group C Posts (Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SSC?

Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत गट ब आणि गट क (सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी आणि इतर पदे) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 05 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 03 मे 2023 

पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव: 

पद क्र पदाचे नाव 
01 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
02 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
03 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
04 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
05 आयकर निरीक्षक
06 इस्पेक्टर
07 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
08 सब इंस्पेक्टर
09 एक्झिक्युटिव असिस्टंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19 कर सहाय्यक
20 सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

*कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

*उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा: जुलै 2023 CBT: 1

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now