दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

South East Central Railway Bharti 2022 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती 2022

South East Central Railway Bharti 2022 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती 2022

South East Central Railway has published a notification regarding the Posts of Medical Practitioner ( GDMO ) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये वैद्यकीय व्यवसायी (GDMO) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 15 जानेवारी 2022 ( 11:55 PM ) वाजता पर्यंत 

इंटरव्यू तारीख: 17 जानेवारी 2022 [ सोमवार  ला (11:00 AM) वाजता  ]

पदाचे नाव: वैद्यकीय व्यवसायी (GDMO)  

एकूण पद संख्या: 08 जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS from institute recognized by MCI

फी: नाही 

पगार: 75,000 Rs

वयोमर्यादा: 11 जानेवारी 2022 रोजी 52 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

सिलेक्शन: इंटरव्यू ( ऑनलाइन ) [ गूगल मीट ] द्वारे 

नोकरी ठिकाण: नागपूर डिवीज़न 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर पद भरती आहे [ कोरोना ( Covid-19 ) पान्डेमिक जाईपर्यंत  ]