State Bank of India (SBI) Bharti 2021 | भारतीय स्टेट बँक भरती 2021

State Bank of India Bharti 2021 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2021

State Bank of India has published a notification regarding the Posts of Specialist Cadre Officer Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु तारीख: 28 सप्टेंबर 2021

शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2021

पद संख्या: 606

पद क्र पदाचे नाव पद संख्या
जाहिरात क्र. 15/2021-22
01 मॅनेजर (मार्केटिंग) 12
02 डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) 26
जाहिरात क्र. 16/2021-22
03 एक्झिक्युटिव 01 
जाहिरात क्र. 17/2021-22
04 रिलेशनशिप मॅनेजर 314
05 रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) 20
06 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव 217
07 इन्वेस्टमेंट ऑफिसर 12
08 सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) 02
09 सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) 02

शैक्षणिक पात्रता: 

मॅनेजर (मार्केटिंग) – MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य आणि 05 वर्षे अनुभव 
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) – MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य आणि 02 वर्षे अनुभव 
एक्झिक्युटिव – 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) आणि 01 वर्ष अनुभव
रिलेशनशिप मॅनेजर – पदवीधर आणि 03 वर्षे अनुभव 
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – पदवीधर आणि 08 वर्षे अनुभव 
कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव – पदवीधर 
इन्वेस्टमेंट ऑफिसर – पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि NISM/CWM द्वारे प्रमाणन (2) 05 वर्षे अनुभव 
सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) – MBA/PGDM किंवा CA/CFA आणि 05 वर्षे अनुभव 
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षे अनुभव 

फी:

  • General/OBC/EWS: ₹750/-
  • [SC/ST/PWD:फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 25 ते 40 वर्षापर्यंत (  पदानुसार वेगळ वेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात क्र. जाहिरात Online अर्ज
15/2021-22 पाहा अर्ज करा 
16/2021-22 पाहा अर्ज करा 
17/2021-22 पाहा अर्ज करा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

शेयर करा मित्रांसोबत