दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Saoner Jobs 2021 | सावनेर तालुक्यातील जॉब्स: 02 डिसेंबर 2021

Nagpur Private Jobs 2021 ( नागपुर जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the saoner taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे नागपुर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

 K JOHN PUBLIC SCHOOL SAONER

जाहिरात पब्लिश तारीख: 02 डिसेंबर 2021

मुलाखत तारीख: 05 डिसेंबर 2021 ( ऑनवर्ड ) 

स्कुल चे नाव:  के जॉन पब्लिक स्कूल सावनेर 

पदाचे नाव: शिक्षक

पद क्र  पदाचे नाव 
01 PGT PHYSICS
02 TGTS ENGLISH SOCIAL STUDIES
03 Primary 
04 MUSIC
05 Karate
06 PET
07 Art/Drawing
08 Librarian

पात्रता:

PGT PHYSICS – M.Sc. B.Ed.
TGTS ENGLISH SOCIAL STUDIES – MA, BED/BA, BEd
Primary  – BA, B.Ed
MUSIC – Visharad
Karate –  Black Belt
PET – MPEd/BPEd
Art/Drawing – BFA
Librarian – M Lib/B Lib.

नोकरी ठिकाण:  सावनेर ( नागपूर )  

पत्ता:  K JOHN PUBLIC SCHOOL SAONER (CBSE) Ajini, Khapa Road, Saoner, Nagpur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: hv